भारत पुढील वर्षी ब्रिटन आणि फ्रान्सला मागे टाकत जगातली पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेला देश बनेल. सेंटर फॉर इकनॉमिक अँड बिझनेस रिसर्च कन्सल्टन्सीच्या २०१८ वर्ल्ड इकनॉमिक लीग टेबलमध्ये ऊर्जा आणि तंत्रांच्या स्वस्त साधनांमुळे वैश्विक अर्थ व्यवस्थेत वाढ होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. यापुढच्या १५ वर्षांपर्यंत टॉप १० सर्वात मोठ्या इकॉनमीजमध्ये एशियाई अर्थव्यवस्थांचा दबदबा वाढत राहणार आहे. ‘तात्कालिक झटक्यांनंतरही भारतीय अर्थव्यवस्था २०१८ मध्ये फ्रान्स आणि यूकेच्या पुढे जाणार आणि डॉलरच्या बाबतीत दोघां नाही पछाडत जगातली पाचवी सर्वात मोठी अर्थ व्यवस्था बनणार आहे’.
नोटाबंदी आणि जीएसटीमुळे भारताच्या विकासाची गती थोडी मंदावली आहे. या आधी रॉयटर्सचा पोलमध्येही अर्थशास्त्रज्ञांने हेच सांगितलं आहे. कच्च्या तेलाच्या कमी होणा-या किंमतीमुळे रशियाची अर्थव्यवस्था कमजोर पडण्याची व्यक्त करण्यात आलीये.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews